मार्क 7:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 तो त्यांना म्हणाला, “तुम्हीदेखील इतके अज्ञानी आहात की काय? जे काही बाहेरून माणसाच्या आत जाते, ते त्याला अशुद्ध करू शकत नाही, हे तुम्हांला समजत नाही काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तो त्यांना म्हणाला, “तुम्हीदेखील इतके अज्ञानी आहात की काय? जे काही बाहेरून माणसाच्या आत जाते ते त्याला भ्रष्ट करू शकत नाही, हे तुम्हांला समजत नाही काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 तो त्यांना म्हणाला, “तुम्हास देखील हे समजत नाही काय? जे बाहेरून मनुष्याच्या आत जाते ते त्यास अपवित्र करीत नाही हे तुम्हास समजत नाही का? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 “तुम्ही इतके मतिमंद आहात काय?” त्यांनी विचारले, “जे काही मनुष्यामध्ये बाहेरून शिरते ते त्याला अशुद्ध करू शकत नाही, हे तुम्ही पाहू शकत नाही काय? Viz kapitola |