मार्क 7:17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 तो लोकसमुदायातून निघून घरी गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला त्या विधानाचे स्पष्टीकरण विचारले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तो लोकसमुदायातून निघून घरी गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला त्या दाखल्याविषयी विचारले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 गर्दीतून निघून घरी गेल्यावर, शिष्यांनी त्यांना दाखल्याचा अर्थ विचारला. Viz kapitola |