मार्क 7:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 तर तुम्ही त्याला आपल्या वडिलांसाठी किंवा आईसाठी पुढे काही करण्यापासून सूट देता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तर तुम्ही त्याला आपल्या बापासाठी किंवा आईसाठी पुढे काही करू देत नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तर तुम्ही त्यास त्याच्या वडिलांसाठी किंवा आईसाठी पुढे काहीच करू देत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 त्यामुळे तुम्ही त्यांना आईवडिलांसाठी काहीही करण्यास मनाई करता. Viz kapitola |