मार्क 6:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 त्याने त्यांना आदेश दिला, “प्रवासासाठी काठीवाचून दुसरे काही घेऊ नका. भाकर, झोळी किंवा कमरकशात पैसे घेऊ नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 आणि त्यांना आज्ञा केली की, ‘वाटेसाठी काठीवाचून दुसरे काही घेऊ नका; भाकरी, झोळणा, किंवा कमरकशात पैसे घेऊ नका. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 आणि त्यास आज्ञा केली की, “काठीशिवाय प्रवासासाठी दुसरे काही घेऊ नका. भाकरी, झोळी किंवा कमरकशात पैसे घेऊ नका. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 त्यांनी त्यास सूचना दिली: “प्रवासाला जाताना काठीशिवाय तुमच्यासोबत अन्न, झोळी, कमरपट्ट्यात पैसे असे काहीही घेऊ नका. Viz kapitola |