मार्क 6:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 त्यांच्या अविश्वासाचे त्याला आश्चर्य वाटले. त्यानंतर तो प्रबोधन करीत गावोगावी फिरला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्यांच्या अविश्वासामुळे त्याला आश्चर्य वाटले. मग तो शिक्षण देत गावोगाव फिरला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्यांच्या अविश्वासामुळे त्यास आश्चर्य वाटले. नंतर येशू शिक्षण देत जवळपासच्या गावोगावी फिरला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्यांच्या अविश्वासाबद्धल येशूंना नवल वाटले. मग येशू गावोगावी शिक्षण देत फिरले. Viz kapitola |