मार्क 6:51 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)51 तो त्यांच्याबरोबर मचव्यात चढला आणि वारा पडला. ते मनातल्या मनात खूपच आश्चर्यचकित झाले; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)51 आणि तो त्यांच्याकडे मचव्यात चढून गेला; तेव्हा वारा पडला; मग ते मनातल्या मनात फारच आश्चर्यचकित झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी51 नंतर तो त्यांच्याकडे तारवात गेला तेव्हा वारा शांत झाला. ते अतिशय आश्चर्यचकित झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती51 मग ते त्यांच्याबरोबर होडीत चढले तेव्हा वादळ शांत झाले. शिष्य आश्चर्याने थक्क झाले. Viz kapitola |