मार्क 6:50 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)50 त्याला पाहून ते सर्व घाबरून गेले होते. तो लगेच त्यांना म्हणाला, “धीर धरा, मी आहे, भिऊ नका.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)50 कारण त्याला पाहून ते सर्व घाबरून गेले होते. तेव्हा तो लगेच त्यांच्याबरोबर बोलू लागला व त्यांना म्हणाला, “धीर धरा; मी आहे; भिऊ नका.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी50 कारण त्या सर्वांनी त्यास पाहिले व ते घाबरून गेले. तो लगेच त्यांना म्हणाला, “धीर धरा, भिऊ नका, मी आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती50 कारण त्या सर्वांनीच त्यांना पाहिले आणि ते फार घाबरले. पण ते त्यांना तत्काळ म्हणाले, “धीर धरा, मीच आहे. भिऊ नका.” Viz kapitola |