मार्क 6:49 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)49 त्याला जलाशयावरून चालताना पाहून, हे भूत आहे, असे त्यांना वाटले व ते ओरडले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)49 पण त्याला समुद्रावरून चालताना पाहून, हे भूत आहे असे त्यांना वाटले व ते ओरडले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी49 पण त्यास सरोवरातील पाण्यावरून चालतांना पाहिले, तेव्हा त्यांना ते भूत आहे असे वाटले व ते ओरडले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती49 परंतु त्यांनी येशूंना सरोवरावरून चालताना पाहिले, तेव्हा ते भूतच असले पाहिजे असे त्यांना वाटले व ते ओरडले, Viz kapitola |