मार्क 6:43 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)43 त्यानंतर त्यांनी भाकरीच्या व माशांच्या उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरून घेतल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरून घेतल्या आणि माशांचेही तुकडे नेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरून घेतल्या आणि माशांचेही तुकडे नेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 आणि शिष्यांनी उरलेले भाकरीचे तुकडे व मासे गोळा केले त्यावेळी बारा टोपल्या उचलल्या. Viz kapitola |