मार्क 6:36 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)36 लोकांनी भोवतालच्या खेड्यापाड्यांत जाऊन स्वतःकरता खायला काही विकत घ्यावे म्हणून त्यांना पाठवून द्या.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 तेव्हा लोकांनी भोवतालच्या खेड्यापाड्यांत जाऊन स्वतःकरता खायला काही विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या. [कारण त्यांच्याजवळ खायला काही नाही.”] Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 लोकांस जाऊ द्या म्हणजे ते भोवतालच्या शेतात व खेड्यात जाऊन त्यांच्यासाठी काहीतरी खायला विकत आणतील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 या लोकांना आसपासच्या गावात जाऊन खाण्यासाठी अन्न विकत घ्यावे म्हणून निरोप द्या.” Viz kapitola |