मार्क 6:35 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 दिवस बराच उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “ही एकाकी जागा आहे व आता दिवस मावळत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 दिवस बराच उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “ही अरण्यातली जागा आहे व आता दिवस फार उतरला आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 दिवस बराच उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “ही अरण्यातली जागा आहे व आता दिवस फार उतरला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 दिवस मावळण्याच्या सुमारास, त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आले आणि त्यांना म्हणाले, “ही ओसाड जागा आहे, शिवाय उशीरही होत चालला आहे. Viz kapitola |