Online Bible

- Reklamy -




मार्क 6:28 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

28 शिर तबकात घालून ते मुलीला देण्यात आले व मुलीने ते तिच्या आईला दिले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 आणि शीर तबकात घालून आणून मुलीला दिले व मुलीने ते आपल्या आईला दिले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 ते शीर तबकात घालून मुलीला दिले व मुलीने ते आईला दिले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 आणि त्याचे शिर तबकात घालून त्या मुलीला दिले व तिने ते आपल्या आईला दिले.

Viz kapitola kopírovat




मार्क 6:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy