मार्क 6:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 व योहान त्याला सांगत असे, “तू तुझ्या भावाची बायको ठेवावीस, हे धर्मशास्त्राला धरून नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 व योहान त्याला म्हणत असे, “तू आपल्या भावाची बायको ठेवावीस हे सशास्त्र नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 व योहान हेरोदाला सांगत असे की, “तू आपल्या भावाची पत्नी ठेवावीस हे शास्त्रानुसार नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 कारण योहान हेरोदाला म्हणत असे, “आपला भाऊ फिलिप्पाची पत्नी हेरोदिया हिला तू ठेवावे हे नियमाने अयोग्य आहे.” Viz kapitola |