मार्क 6:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 हे ऐकून हेरोद म्हणाला, “ज्या योहानचा मी शिरच्छेद केला, तो मरणातून उठला आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 परंतु हे ऐकून हेरोद म्हणाला, “ज्या योहानाचा मी शिरच्छेद केला तोच मेलेल्यांतून उठला आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 परंतु हेरोदाने जेव्हा ऐकले तेव्हा तो म्हणाला, “ज्या योहानाचा मी शिरच्छेद केला तोच उठला आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 परंतु हेरोदाने हे ऐकले, तेव्हा तो म्हणाला, “ज्या योहानाचा मी शिरच्छेद केला, तोच पुनः जिवंत झाला आहे!” Viz kapitola |