Online Bible

- Reklamy -




मार्क 6:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 तर काही लोक म्हणत, “हा एलिया आहे”; आणखी काही जण म्हणत, “हा संदेष्टा, म्हणजे पूर्वीच्या संदेष्ट्यांपैकी एक आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 कोणी म्हणत, “हा एलीया आहे.” कोणी म्हणत, “हा संदेष्टा म्हणजे संदेष्ट्यांपैकीच एक आहे.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 इतर लोक म्हणत, “येशू एलीया आहे.” तर काहीजण म्हणत, “हा संदेष्टा फार पूर्वीच्या संदेष्ट्यापैकी एक आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 आणखी दुसरे म्हणाले, “हा एलीयाह आहे.” तर आणखी काही लोकांनी असा दावा मांडला, “तो प्राचीन संदेष्ट्यांसारखा एक संदेष्टा आहे.”

Viz kapitola kopírovat




मार्क 6:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy