मार्क 6:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 ते तेथून निघाले व लोकांनी पापांपासून परावृत्त व्हावे, असा त्यांनी उपदेश केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 ते तेथून निघाले व लोकांनी पश्चात्ताप करावा अशी त्यांनी घोषणा केली, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मग शिष्य तेथून निघाले आणि लोकांनी पश्चात्ताप करावा म्हणून त्यांनी घोषणा केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 त्याप्रमाणे शिष्य बाहेर पडले आणि लोकांनी पश्चात्ताप करावा असा त्यांनी संदेश दिला. Viz kapitola |