मार्क 5:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 येशूने त्याला विचारले, “तुझे नाव काय?” त्याने उत्तर दिले, “माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 त्याने त्याला विचारले, “तुझे नाव काय?” त्याने उत्तर दिले, “माझे नाव सैन्य; कारण आम्ही पुष्कळ आहोत.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 त्याने त्यास विचारले, “तुझे नाव काय?” त्याने उत्तर दिले, “माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “तुझे नाव काय?” येशूंनी विचारले, त्याने उत्तर दिले, “माझे नाव लेगियोन आहे, कारण आम्ही पुष्कळजण आहोत. Viz kapitola |