मार्क 5:39 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)39 तो आत जाऊन त्यांना म्हणाला, “तुम्ही का गोंधळ करता व रडता? मूल मेले नाही, झोपेत आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 तो आत जाऊन त्यांना म्हणाला, “तुम्ही का गोंधळ करता व रडता? मूल मेले नाही, झोपेत आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 तो आत जाऊन त्यास म्हणाला, “तुम्ही कशाला रडता व गडबड करता? मूल मरण पावले नाही, झोपी गेले आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 ते आत गेले आणि लोकांना म्हणाले, “हा गोंधळ आणि आक्रोश कशासाठी? ही मुलगी मरण पावली नाही, पण झोपली आहे.” Viz kapitola |