मार्क 5:38 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)38 ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आल्यावर ओक्साबोक्शी रडणारे व विलाप करणारे लोक ह्यांचा गलबला चाललेला येशूने पाहिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 मग ते सभास्थानाच्या अधिकार्याच्या घराजवळ आल्यावर ओक्साबोक्शी रडणारे व आकांत करणारे ह्यांचा गोंधळ चाललेला त्याने पाहिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आले, तेव्हा रडत असलेल्या व फारच आकांत करीत असलेल्या लोकांची गडबड त्याने पाहिली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 ते सभागृहाच्या अधिकार्याच्या घरी आले, तेव्हा गडबड व उच्च स्वरात लोकांची रडारड, आक्रोश त्यांना दिसून आला. Viz kapitola |