मार्क 5:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 तो दफनभूमीत राहत असे व त्याला साखळदंडाने बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तो कबरांत राहत असे व त्याला साखळदंडाने बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तो कबरांमध्ये राहत असे व त्यास साखळदंडाने आणखी बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 हा मनुष्य स्मशानभूमीत राहत होता आणि त्याला बांधून ठेवणे अशक्य होते, साखळदंडाने बांधणेही शक्य नव्हते. Viz kapitola |