मार्क 5:24 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 तो त्याच्याबरोबर निघाला. पुष्कळ लोक त्याच्यामागून चालले होते व त्याच्याभोवती चोहीकडून गर्दी करत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 मग तो त्याच्याबरोबर निघाला; तेव्हा पुष्कळ लोक त्याच्यामागून चालले होते व त्याच्याभोवती गर्दी करत होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 मग तो त्याच्याबरोबर निघाला तेव्हा पुष्कळ लोक त्याच्यामागून चालत होते आणि त्याच्याभोवती गर्दी करीत होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 म्हणून येशू त्यांच्याबरोबर निघाले. सभोवतालचा जमावही त्यांच्याबरोबर निघाला व गर्दी करू लागला. Viz kapitola |