Online Bible

- Reklamy -




मार्क 5:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 तो मचव्यातून उतरताच एक भूतग्रस्त माणूस दफनभूमीतून निघून त्याला भेटला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 आणि तो मचव्यातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कबरांतून निघून त्याला भेटला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तो तारवातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य कबरांतून निघून त्यास भेटला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 येशू होडीतून उतरले, तेव्हा त्यांना भेटण्यासाठी अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य कबरस्तानातून धावत बाहेर आला.

Viz kapitola kopírovat




मार्क 5:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy