मार्क 5:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 येशू मचव्यावर जात असता पूर्वी भूतग्रस्त असलेला माणूस त्याला विनंती करू लागला, “मला आपल्याबरोबर राहू द्या.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 मग तो मचव्यावर जात असता, पूर्वी भूतग्रस्त असलेला माणूस त्याला विनंती करू लागला की, ‘मला आपल्याजवळ राहू द्या.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मग तो तारवात जात असता, पूर्वी भूतग्रस्त असलेला मनुष्य त्यास विनंती करू लागला की, मलाही तुमच्या सोबत घ्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 येशू पुन्हा होडीत चढत असताना, जो मनुष्य पूर्वी भूतग्रस्त होता, त्याने आपल्यालाही बरोबर न्यावे, अशी येशूंना विनंती केली. Viz kapitola |