मार्क 5:17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 तेव्हा “आपण आमच्या परिसरातून निघून जावे”, असे ते येशूला विनवू लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तेव्हा ‘आपण आमच्या प्रांतातून निघून जावे’ असे ते त्याला विनवू लागले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 तेव्हा आपण आमच्या प्रांतातून निघून जावे असे ते त्यास विनवू लागले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तेव्हा येशूंनी आमच्या भागातून निघून जावे अशी लोकांनी त्यांना विनंती केली. Viz kapitola |