मार्क 5:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 भुतांनी येशूला विनंती केली, “आम्ही त्या डुकरांत शिरावे म्हणून आम्हांला पाठवून दे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तेव्हा भुतांनी त्याला विनंती केली की, “आम्ही त्या डुकरांत शिरावे म्हणून त्यांच्याकडे आम्हांला पाठवून दे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तेव्हा अशुद्ध आत्म्यांनी त्यास विनंती केली की, “आम्ही त्या डुकरांत शिरावे, म्हणून त्यांच्याकडे आम्हास लावून दे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 “आम्हाला त्या डुकरांमध्ये जाण्याची परवानगी दे.” अशी भुतांनी येशूंना विनंती केली. Viz kapitola |