Online Bible

- Reklamy -




मार्क 5:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 आम्हांला ह्या प्रदेशातून घालवू नकोस”,अशी तो येशूला कळकळीने विनंती करीत होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 आणि “आम्हांला ह्या देशातून घालवू नकोस” अशी तो त्याला आग्रहाने विनंती करत होता.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 आणि आम्हास या देशातून घालवू नकोस” अशी तो त्यास आग्रहाने विनंती करत होता.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 आम्हाला या प्रांतातून घालवून देऊ नकोस,” अशी त्यांनी येशूंना पुन्हा विनंती केली.

Viz kapitola kopírovat




मार्क 5:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy