मार्क 5:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 येशू आणि त्याचे शिष्य सरोवराच्या पलीकडे गरसा येथे आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग ते समुद्राच्या पलीकडे गरसेकरांच्या देशात आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मग येशू आणि त्याचे शिष्य सरोवराच्या पलीकडे, गरसेकरांच्या प्रदेशात आले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 ते सरोवराच्या पलीकडे गरसेकरांच्या प्रांतात आले. Viz kapitola |