मार्क 4:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले. मुळे खोल गेलेली नसल्यामुळे ते वाळून गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आणि सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले; व मूळ नसल्याकारणाने ते वाळून गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पण सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले व मूळ नसल्याकारणाने ते वाळून गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 परंतु सूर्य उगवल्यावर, ती रोपे करपून गेली आणि मूळ नसल्यामुळे वाळून गेली. Viz kapitola |