मार्क 4:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 तो पेरत असताना काही बी वाटेवर पडले. ते पक्ष्यांनी खाऊन टाकले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 आणि तो पेरत असताना असे झाले की, काही बी वाटेवर पडले, ते पाखरांनी येऊन खाऊन टाकले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आणि तो पेरत असताना असे झाले की, काही बी वाटेवर पडले, ते पक्ष्यांनी येऊन खाऊन टाकले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तो बी पेरीत असताना, काही बी वाटेवर पडले, ते पक्ष्यांनी खाऊन टाकले. Viz kapitola |