मार्क 4:36 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)36 शिष्यांनी लोकसमुदायाचा निरोप घेतला व ज्या मचव्यात येशू बसला होता, तेथे जाऊन ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मचवे त्यांच्याबरोबर होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 तेव्हा लोकसमुदायाला सोडल्यावर, तो मचव्यात होता तसाच ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मचवे त्याच्याबरोबर होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 मग त्यांनी लोकसमुदायाला सोडले आणि तो तारवात होता तसेच ते त्यास घेऊन गेले. त्यांच्याबरोबर इतरही दुसरे तारू होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 तेव्हा लोकांची गर्दी मागे सोडून शिष्य येशूंना ते जसे होडीत होते तसेच त्यांना त्यांच्याबरोबर घेऊन गेले. इतर होड्याही त्यांच्याबरोबर होत्या. Viz kapitola |