मार्क 4:33 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 असे पुष्कळ दाखले देऊन, त्यांच्या ग्रहणशक्तीप्रमाणे तो त्यांना संदेश देत असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 असले पुष्कळ दाखले देऊन, त्यांच्या ग्रहणशक्तीप्रमाणे तो त्यांना संदेश देत असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 असले पुष्कळ दाखले देऊन, जसे त्यांच्याने ऐकवले तसे, तो त्यांना वचन सांगत असे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 अशाच प्रकारच्या अनेक दाखल्यांद्वारे जसे ते समजू शकतील तसे येशू त्यांच्यासोबत वचनाद्वारे बोलले. Viz kapitola |