मार्क 4:29 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 पीक तयार झाल्यावर तो लगेच विळा चालवतो, कारण कापणीची वेळ आलेली असते.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 पीक तयार झाल्यावर तो लगेच विळा घालतो, कारण कापणीची वेळ आली आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 पीक तयार होते तेव्हा तो त्यास लगेच विळा लावतो कारण कापणीची वेळ आलेली असते.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 अशा क्रमाने पीक तयार झाल्याबरोबर तो विळा चालवून पीक कापून नेतो, कारण हंगाम आलेला आहे.” Viz kapitola |