मार्क 4:27 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 रात्री झोपी जातो, दिवसा उठतो आणि ते बी कसे रुजते व वाढते, हे त्याला कळत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 आणि ते बी रुजते व वाढते, पण हे कसे होते हे त्याला कळत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 रात्री झोपी जातो व दिवसा उठतो आणि ते बी रुजते व वाढते हे कसे होते हे त्यास कळत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 रात्र आणि दिवस, तो झोपतो किंवा उठतो, इकडे बी उगवते आणि कसे वाढते, ते त्याला कळतही नाही. Viz kapitola |