मार्क 4:26 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 आणखी तो म्हणाला, “देवाचे राज्य असे आहे की, जणू काही एखादा माणूस जमिनीत बी पेरतो, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 आणखी तो म्हणाला, “परमेश्वराचे राज्य असे आहे की, जणू काय एखादा माणूस जमिनीत बी टाकतो, रात्री झोपी जातो, दिवसा उठतो, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 आणखी तो म्हणाला, “देवाचे राज्य असे आहे की, जणू काय एखादा मनुष्य जमिनीत बी टाकतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 येशू आणखी म्हणाले, “परमेश्वराचे राज्य असे आहे. एक मनुष्य जमिनीवर बी विखरतो. Viz kapitola |