मार्क 3:35 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तो माझा भाऊ, ती माझी बहीण व माझी आई.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण व तीच माझी आई.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 जे कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतात तेच माझे भाऊ, माझी बहीण व माझी आई.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 जो कोणी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि आई आहे.” Viz kapitola |