मार्क 3:34 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)34 जे त्याच्याभोवती बसले होते त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला, “पाहा, माझी आई व माझे भाऊ! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 मग जे त्याच्याभोवती बसले होते त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला, “पाहा, ही माझी आई व हे माझे भाऊ! Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 मग तो आपल्या सभोवताली बसलेल्यांकडे सभोवती पाहून म्हणाला, “पाहा माझी आई आणि माझे भाऊ. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 नंतर सभोवतालच्या समुदायाकडे नजर फिरवित ते म्हणाले, “ही माझी आई आणि माझे भाऊ आहेत! Viz kapitola |