मार्क 3:29 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 परंतु जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील, त्याला क्षमा मुळीच मिळणार नाही कारण तो शाश्वत पापाचा दोषीठरतो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 परंतु जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील त्याला क्षमा नाहीच, तर तो सार्वकालिक पापाचा दोषी आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 पण जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील, त्याची कधीच क्षमा होणार नाही आणि तो मनुष्य सार्वकालिक पापाचा दोषी आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 परंतु जे कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतात त्यांना कधीही क्षमा केली जाणार नाही; ते सार्वकालिक पापाचे दोषी आहेत.” Viz kapitola |