मार्क 3:23 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 तो त्यांना स्वतःजवळ बोलावून दाखले देऊन म्हणू लागला, “सैतान सैतानाला कसा काढील? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 तेव्हा तो त्यांना आपणाजवळ बोलावून म्हणू लागला की, “सैतान सैतानाला कसा काढील? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 मग येशूने त्यांना आपणाजवळ बोलावून दाखल्याच्या साहाय्याने त्यांना सांगू लागला, “सैतान सैतानाला कसा काढील? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 येशूंनी त्यांना जवळ बोलाविले आणि त्यांच्याबरोबर दाखल्याने बोलण्यास सुरुवात केली: “सैतानच सैतानाला कसा काढू शकेल? Viz kapitola |