मार्क 3:21 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 हे ऐकून त्याचे आप्त त्याला घेऊन जायला आले कारण त्याला वेड लागले आहे, असे काही लोकांचे म्हणणे होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 हे ऐकून त्याचे आप्त त्याला धरायला निघाले; कारण “त्याला वेड लागले आहे” असे त्यांचे म्हणणे होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 त्याच्या कुटुंबातील लोकांनी याविषयी ऐकले तेव्हा ते त्यास धरावयास निघाले कारण त्यास वेड लागले असे त्यांचे म्हणणे होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 येशूंच्या कुटुंबीयांनी जेव्हा हे ऐकले, तेव्हा ते त्यांना घेऊन जाण्यासाठी आले, कारण ते म्हणाले, “याला वेड लागले आहे.” Viz kapitola |