मार्क 3:17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 जब्दीचे मुलगे याकोब व योहान (येशूने त्यांना बोआनेर्गेस म्हणजे गर्जनेचे पुत्र हे नाव दिले); Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 जब्दीचा मुलगा याकोब व याकोबाचा भाऊ योहान ह्यांना बोआनेर्गेस म्हणजे गर्जनेचे पुत्र हेही नाव दिले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 जब्दीचा मुलगा याकोब व याकोबाचा भाऊ योहान त्यांना त्याने बोआनेर्गेश, ज्याचा अर्थ गर्जनेचे पुत्र असा होतो हे नाव दिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 जब्दीचे पुत्र याकोब आणि त्याचा भाऊ योहान (त्यांना बोओनेग्रेस हे नाव दिले, याचा अर्थ “गर्जनेचे पुत्र” असा होता), Viz kapitola |