मार्क 3:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 येशू डोंगरावर चढला व त्याच्या इच्छेनुसार त्याने ज्यांना बोलावले, ते त्याच्याकडे आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मग तो डोंगर चढून गेला व त्याला जे हवे होते त्यांना त्याने बोलावले आणि ते त्याच्याकडे आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मग येशू डोंगरावर चढून गेला व त्यास जे शिष्य हवे होते? त्यांना त्याने स्वतःकडे बोलावले आणि ते त्याच्याकडे आले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 येशू डोंगरावर गेले आणि त्यांना ज्यांची गरज होती त्यांना स्वतःकडे बोलाविले आणि ते त्यांच्याकडे आले. Viz kapitola |