मार्क 2:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 हा असे का बोलतो? हा दुर्भाषण करतो. देवावाचून पापांची क्षमा कोण करू शकतो? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ‘हा असे का बोलतो? हा दुर्भाषण करतो; एकावाचून म्हणजे देवावाचून पापांची क्षमा कोण करू शकतो?’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 “हा मनुष्य असे का बोलत आहे? हा दुर्भाषण करीत आहे! देवाशिवाय कोण पापांची क्षमा करू शकतो?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 “हा मनुष्य अशाप्रकारे का बोलतो? तो दुर्भाषण करतो! परमेश्वराशिवाय पापांची क्षमा कोण करू शकतो?” Viz kapitola |