मार्क 2:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 कित्येक शास्त्री तेथे बसले होते. त्यांच्या मनांत असा विचार आला की, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 कित्येक शास्त्री तेथे बसले होते; त्यांच्या मनात असा विचार आला की, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तेथे काही नियमशास्त्राचे शिक्षक बसले होते. ते आपल्या मनात विचार करू लागले की, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 हे ऐकून तिथे बसलेले काही नियमशास्त्र शिक्षक आपसात विचार करू लागले, Viz kapitola |