मार्क 2:24 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 तेव्हा परुशी त्याला म्हणाले, “पाहा, साबाथ दिवशी जे करू नये ते हे का करतात?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तेव्हा परूशी त्याला म्हणाले, “पाहा, शब्बाथ दिवशी करू नये ते हे का करतात?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 तेव्हा परूशी येशूला म्हणाले, “पाहा, शब्बाथ दिवशी जे करू नये ते हे का करतात?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 ते पाहून परूशी त्यांना म्हणाले, “पाहा, शब्बाथ दिवशी जे नियमशास्त्राविरुद्ध आहे असे ते का करतात?” Viz kapitola |