मार्क 2:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 परंतु असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून दूर नेला जाईल, तेव्हा त्या दिवसांत ते उपवास करतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तरी असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल; तेव्हा त्या दिवसांत ते उपास करतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 परंतु असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून घेतला जाईल आणि नंतर ते त्या दिवसांत उपवास करतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 परंतु अशी वेळ येत आहे की, वर त्यांच्यापासून काढून घेण्यात येईल आणि मग ते उपवास करतील. Viz kapitola |