मार्क 2:17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 हे ऐकून येशू त्यांना म्हणाला, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते. मी नीतिमानांना नव्हे, तर पापी लोकांना बोलावण्यासाठी आलो आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 हे ऐकून येशू त्यांना म्हणाला, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते; मी नीतिमानांना नव्हे तर पाप्यांना पश्चात्तापासाठी बोलावण्यास आलो आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 हे ऐकून येशू त्यांना म्हणाला, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते. मी नीतिमान लोकांस नाही, तर पाप्यांना बोलावण्यास आलो आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 हे ऐकून येशू त्यांना म्हणाले, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नसते, परंतु रोग्यास असते. मी नीतिमानांस नव्हे, तर पापी जनांस बोलविण्यास आलो आहे.” Viz kapitola |