मार्क 2:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर केलेल्या पापांची क्षमा करायचा अधिकार आहे, हे मी तुम्हांला दाखवून देतो.” म्हणून तो पक्षाघाती माणसाला म्हणाला, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हांला समजावे म्हणून (तो पक्षाघाती माणसाला म्हणाला) Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे त्यांना समजावे म्हणून, तो पक्षघाती मनुष्यास म्हणाला, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तुम्हाला हे समजण्याची गरज आहे की मानवपुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे.” Viz kapitola |