मार्क 16:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच रविवारी प्रातःकाळी येशूचे पुनरुत्थान झाल्यावर त्याने पहिल्या प्रथम मग्दालिया मरियेला दर्शन दिले, हिच्यामधून त्याने सात भुते काढली होती. [त्या स्त्रियांनी जे काही पाहिले होते ते सर्व पेत्र आणि त्याचे सोबती ह्यांना सांगितले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 [आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रात:काळी त्याचे पुनरुत्थान झाल्यावर त्याने पहिल्याप्रथम मग्दालीया मरीया हिला दर्शन दिले; हिच्याचमधून त्याने सात भुते काढली होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आठवड्याच्या पहिल्या दिवशी येशू उठल्यावर त्याने प्रथम मग्दालीया नगराची मरीयाला, जिच्यातून त्याने सात भूते काढली होती, तिला दर्शन दिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 येशू आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटे पुनरुत्थित झाले. ते सर्वप्रथम ज्या स्त्रीमधून त्यांनी सात भुते काढली होती त्या मग्दालिया मरीयेला प्रकट झाले. Viz kapitola |