मार्क 16:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 त्या कबरीच्या आत गेल्या तेव्हा पांढरा झगा घातलेल्या एका तरुणाला उजव्या बाजूस बसलेले पाहून त्या चकित झाल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मग कबरेच्या आत त्या गेल्या तेव्हा पांढरा झगा घातलेल्या एका तरुणाला उजव्या बाजूस बसलेले पाहून त्या चकित झाल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 त्या कबरेत आत गेल्या तेव्हा त्या चकित झाल्या. त्यांना एक तरुण पुरूष उजव्या बाजूस बसलेला आढळला. त्याने पांढरा शुभ्र झगा घातला होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्यांनी कबरेच्या आत प्रवेश केला आणि उजव्या बाजूला चमकदार पांढरी वस्त्रे परिधान केलेला एक तरुण तिथे बसला होता हे पाहून त्या भयभीत झाल्या. Viz kapitola |