Online Bible

- Reklamy -




मार्क 16:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 त्या एकमेकींना म्हणत होत्या, “आपल्याकरता कबरीवरून शिळा कोण सरकवील?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तेव्हा त्या एकमेकींना म्हणत होत्या, “आपल्याकरता कबरेच्या तोंडावरून धोंड कोण लोटील?”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 त्या एकमेकीस म्हणत होत्या की, कबरेच्या तोंडावरून आपणासाठी धोंड कोण बाजूला लोटील?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 “आपल्यासाठी कबरेच्या द्वाराशी असलेली धोंड कोण बाजूला करेल?” याविषयी त्या आपसात चर्चा करीत होत्या.

Viz kapitola kopírovat




मार्क 16:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy